- वीज पुरवठा खंडित September 8, 2026
८ सप्टेंबर, २०२६
२०० केव्हीए बार्रोसवाडो डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ४.३० वाजेपर्यंत बार्रोसवाडो, जंगल कॅफे, लार आमोरोसा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/६२३
- वीज पुरवठा खंडित September 8, 2026
८ सप्टेंबर, २०२६
कोमभाट डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत कोमभाट भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/६२२
- वीज पुरवठा खंडित September 8, 2026
८ सप्टेंबर, २०२६
११ केव्ही अस्नोडा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत असोल्णा बाजार, ओरेल, तारिवाडो, रेजिना हॉल, संतवाडो, मुळ्यावाडो, वाडे, बैफॉल, कोलाकोवाडो, आंबेली पंचायत, नागबागा, बागा, बांदा आणि गिंडे अपार्टमेंट्स भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे ११ केव्ही असोल्णा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ...
- राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास मुदत वाढ September 8, 2026
८ सप्टेंबर २०२६
क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने वर्ष २०२५-२६ वर्षाच्या राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत २५ सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. युवा विकास कार्यात प्रशंसनीय सेवा बजाविणाऱ्या सक्रिय आणि क्रियाशील व्यक्ती तसेच स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, युवा क्लब आणि एनजीओंकडून अर्ज मागविले आहेत.
१५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक वैयक्तिक पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ...
- कोल्हापूर येथे अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन September 8, 2026
८ सप्टेंबर २०२६
कोल्हापूर येथील लष्कर भरती कार्यालयाने उग्निपथ योजनेकाली भारतीय सैन्य दलात अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर तांत्रिकी, अग्निवीर ट्रेड्समन ८ वी आणि १० वी उत्तीर्ण पदांच्या भरतीसाठी १७ ते २९ सप्टेंबर २०२६ पर्यंत छत्रपती संभाजी महाराज विभागिय क्रिडा प्रकल्प, कोल्हापूर आमि रत्नागिरी या पांच जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आणि गोवा राज्याच्या उत्तर आणि दक्षिण गोव्यातील उमेदवारांसाठी ...
- वीज तारांबाबत इशारा September 8, 2026
८ सप्टेंबर २०२६
चोडण ग्रामपंचायतीतील ओरांडो येथे नव्याने उभारण्यात आलेले २०० केव्हीए ट्रान्सफोरमर केंद्र व त्याच्या संघटित वीज यंत्रणा ८ सप्टेंबरपासून विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच भारीत राहील.
लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/६१८
- वीज पूरवठा खंडित September 1, 2026
१ सप्टेंबर २०२६
जुने सुलभ इंटरनॅशनल डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत जुने सुलभ इंटरनॅशनल आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५९२
- POWER SHUTDOWN September 1, 2026
Panaji: September 1st, 2026
A power shut down has been arranged on September 2nd, 2026 from 9:00 a.m to 05:00 p.m at Curtorim Nr Panchayat DTC, Margao, in order to carry out the renovation and improvement work under V.P Curtorim. Affected areas are Curtorim Nr Panchayat and surrounding areas.
Similarly, a power shut down has been arranged ...
- POWER SHUTDOWN September 1, 2026
Panaji: September 1st, 2026
A power shut down has been arranged on September 2nd, 2026 from 10:00 a.m to 02:00 p.m at Old Sulabh International DTC, Porvorim, in order to carry out urgent maintenance works on Distribution Transformer centre. Affected areas are Old Sulabh International DTC, Old Sulabh International and surrounding areas.
Similarly, a power shut down ...
- वीज पूरवठा खंडित September 1, 2026
१ सप्टेंबर २०२६
पांडीकॉल डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत पांडीकॉल आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५९७