Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२ नोव्हेंबर, २०२६

सारस्वत बॅंक फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सारस्वत बॅंक, सन व्हेली बिल्डिंग, मॉन्जिनीस शॉप, साई झेरॉक्स आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७४८

Skip to content