वीज पुरवठा खंडित
२ नोव्हेंबर, २०२६
११ केव्ही सुकूर फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत पीडी कामत, अली वाडे, मिलीयन सुपर मार्केट, विलामोर, पिंटो रोझारीयो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७४४
