casibom giriş

NEWS & EVENTS

  • उद्देगीक कामगांर आनी उद्देजकां खातीर जागृताय कार्यक्रम September 26, 2025
    ता. 26  सप्टेंबर  2025 कामगांर आनी रोजगार आयुक्ताच्या कार्यालयान कर्मचारी भविश्य निर्वाह निधी संघटनेच्या गोंय विभागीय कार्यालयाच्या जोड पालवान  सेवा पखवाडा मोहिमेचो एक भाग म्हूण ता. 29 सप्टेंबर 2025 दिसा सकाळी 10.30 वरांचेर मल्टिपर्पज हॉल, संस्कृती भवन, पाटो-पणजी हांगा उद्देगीक कामगांर आनी उद्देजकां खातीर जागृताय कार्यक्रमाचे आयोजन केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं कामगांर आनी रोजगार ...
  • ताळगांव बाजार आनी सिमेत्री सामकार पे पार्किंग अधिसुचीत September 26, 2025
    ता. 26 सप्टेंबर 2025 उत्तर गोंय जिल्होधिकाऱ्यान ताळगांव पंचायत क्षेत्रात सेंट मायकल चर्च सिमेत्री सामकार आनी सापॉल बाजारात रस्त्याच्या दोनीय वटेन दोन चाकी आनी चार चाकी वाहनांखातीर पे पार्किंग जोगे अधिसुचीत केल्यात. दोन चाकी वाहनांक चार वरांखातीर 5/- रूपया, चार ते बारा वरांखातीर 10/- रूपया आनी बारा वरां आनी चोवीस परस कमी वरां ...
  • मुख्यमंत्र्यांकडून डॉ. टी.बी कुन्हा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली September 26, 2025
    २६ सप्टेंबर २०२५ मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेच्या वतीने गोवा मुक्ती चळवळीचे जनक डॉ त्रिस्तांव ब्रागांझा कुन्हा यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांनी पणजीतील आझाद मैदानावरील डॉ. टीबी कुन्हा यांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात वसाहतवादी राजवटी विरुद्धच्या संघर्षात योगदान दिलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल आणि गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या ...
  • ताळगांवमध्ये दुचाकी आणि चार-चाकी वाहनांसाठी पे पार्किंगची सूचना September 26, 2025
    २६ सप्टेंबर २०२५ उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ताळगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत, सेंट मायकल चर्च स्मशानभूमीसमोर आणि सा पॉल बाजार येथील वॉर्ड क्रमांक ८ मधील रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पे पार्किंग जागा अधिसूचित केली आहे. ४ तासांपर्यंतच्या दुचाकी वाहनांसाठी ५ रुपये, ४ तास ते १२ तासांसाठी १० रुपये आणि १२ तास आणि २४ तासांपेक्षा कमी ...
  • गोव्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या कलाकृतीं संकलनासाठी देण्याचे आवाहन September 26, 2025
    २६ सप्टेंबर २०२५ फोंडा फर्मागुडी येथील आगामी आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचा एक भाग म्हणून आदिवासी संशोधन संस्थेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रामाणिक कलाकृती, स्मृतिचिन्हे आणि वैयक्तिक वस्तूंचे संकलन करण्याचे काम सुरू आहे. फोंडा फर्मागुडी येथील आगामी आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयात या कलाकृती, स्मृतिचिन्हे आणि वैयक्तिक वस्तूंचे प्रदर्शन करण्यात येईल. जर एखाद्या व्यक्तीकडे गोव्यातील आदिवासी स्वातंत्र्य ...
  • गोंय विद्यापिठांत फाल्या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन September 25, 2025
    ता. 25 सप्टेंबर 2025 डी. डी. कोसंबी समाजशास्त्र आनी वर्तणुक अभ्यास विद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग आनी सामाजिक अंर्तभाव अभ्यासाच्या युजीसी केंद्रान आदिवासी कल्याण खाते आनी आदिवासी संशोधन संस्था, गोंय सरकार हांच्या सहकार्यान फाल्या ता. 26 सप्टेंबर 2025 दिसा गोंय विद्यापिठाच्या ब्लॉक बी मदल्या सेमिनार हॉलात “भारतातल्यो आदिवासी ...
  • डॉ. टी. बी. कुन्य पुण्यतिथ कार्यक्रम सकाळी 11 वराचेर September 25, 2025
    ता. 25 सप्टेंबर 2025 फाल्या 26 सप्टेंबर 2025 दिसा सर्गेस्त टी.बी. कुन्हा हांची पुण्यतिथ पाळटले. सकाळच्या 11.00 वरांचेर पणजेच्या आझाद मैदानाचेर जावपी कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सर्गेस्त टी.बी. कुन्हा हांच्या स्मारकाचेर पुष्पचक्र ओपतलें. तशेंच हेर मानेस्तंय स्मारकाचेर पुष्पांजली ओपतले. पुलीस पंगडा वतीन मानवंदना दिवपात येतली. म्हा /सप/ / विगां/ 2025/787
  • POWER SHUTDOWN September 25, 2025
    Panaji: September 25, 2024 A power shutdown has been arranged on September 26, 2025 from 9.30 am to 12.30 pm on Cardozo wado DTC, Taleigao for maintenance work. Affected areas are SBI bank, Cardozo wado and surrounding areas. DIP/NB/AXP/CR/SG/2025/753
  • वीज पुरवण खंडीत September 25, 2025
    ता. 25 सप्टेंबर 2025 ता. 26 सप्टेंबर 2025 दिसा कार्दोजवाडो डीटीसी (ताळगांव) फिडरावयल्यान सकाळी 9.30 ते दनपारां 12.30 वरा मेरेन एसबीआय बँक, कार्दोजवाडो आनी सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना. म्हा /सप/ / विगां/ 2025/788
  • भारतातील आदिवासी समाज आणि विकास या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन September 25, 2025
    २५ सप्टेंबर २०२५ डीडी कोसंबी समाजशास्त्र आणि बिहेवियरल अभ्यास विध्यालयाच्या सामाज शास्त्र विभाग आणि सामाजिक अंतर्भाव अभ्यासाच्या यूजीसी केंद्राने, गोवा सरकारच्या आदिवासी कल्याण खाते आणि आदिवासी संशोधन संस्थेच्या सहकार्याने २६ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा विद्यापीठाच्या सेमिनार हॉल ब्लॉक बी मध्ये भारतातील आदिवासी संस्था आणि विकास या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले ...
Skip to content