- वीज पुरवठा खंडित September 25, 2025
२५सप्टेंबर २०२५
ताळगांव कार्दोजवाडो डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत एसबीआय बँक, कार्दोज वाडो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६८९
- गतिरोधक उभारण्याचे आदेश September 25, 2025
२५ सप्टेंबर २०२५
उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी गोलती नावेली ग्रामपंचायत दोन गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत. पहिला गतिरोधक शाळेच्या गेटच्या दोन्ही बाजूला सुमारे १० मीटर अंतरावर, एका बाजूला दिवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि दुसऱ्या बाजूला वांशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक उभारम्याचे आदेश दिले आहे.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आवश्यक ते ...
- डॉ. टी.बी.कुन्हा पुण्यतिथी September 25, 2025
२५ सप्टेंबर २०२५
स्व. टी.बी. कुन्हा यांची उध्या २६ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यतिथी पाळण्यात येणार आहे. सकाळी ११.०० वाजता पणजीतील आझाद मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत स्व. टी.बी. कुन्हा यांच्या स्मारकावर पुष्पचक्र वाहतील. तसेच इतर मान्यवर स्मारकावर पुष्पांजली वाहतील. पोलीस पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात येईल.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६८८
- सेवा पखवाडा अंतर्गत अंगणवाडी केंद्रात कार्यक्रम संपन्न September 25, 2025
२५ सप्टेंबर २०२५
सेवा पखवाड्याच्या पुढाकाराने महिला आणि बालविकास संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या १२ गटांमधील विविध अंगणवाडी केंद्रांमध्ये जागरूकता सत्रे, व्याख्याने, वैद्यकीय शिबिरे, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके, योग सत्रे आयोजित करण्यात आली. पोषण आरोग्य, निरोगी जीवनशैली, साखर आणि तेलांचे सेवन, पौष्टिक आहार, महिला सक्षमीकरण, मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता, मानसिक आरोग्य यासारख्या विषयांवर सत्रे, भाषणे आयोजित करण्यात आली. आरोग्य ...
- दक्षिण गोव्यात रस्ते खोदण्यास बंदी September 25, 2025
२५ सप्टेंबर २०२५
माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण खात्याने कळवले आहे की रस्त्याच्या कडेला घातलेले ऑप्टिकल फायबर केबल जवळ कोणत्याही खोदकाम केल्यास दूरसंचार नेटवर्कमध्ये गंभीर व्यत्यय येऊ शकतो ज्यामुळे २६ आणि २७ सप्टेंबर २०२५ रोजी नियोजित माननीय पंतप्रधानांच्या ४जी उद्घाटन कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या दळणवळण सुविधा खंडित होऊ शकतात. म्हणून सार्वजनिक बांधकाम खाते, वीज, पाणीपुरवठा, सांडपाणी, ...
- संग्रहालयांमध्ये समावेश करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांची नावे मागितली September 25, 2025
२५ सप्टेंबर २०२५
फर्मागुढी फोंडा येथील आगामी आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचा एक भाग म्हणून, गोवा आदिवासी संशोधन संस्था गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या आणि ज्यांच्या नावाची अद्याप नोंद झालेली नाहीत अशा अनुसूचित जमातीच्या व्यक्तींची नावे गोवा आदिवासी संशोधन संस्थेने आमंत्रित केली आहेत.
...
- राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना दुर्गा पूजेच्या शुभेच्छा September 25, 2025
गोव्याचे राज्यपाल श्री. पुसापती अशोक गजपती राजू यांनी दुर्गापूजेच्या शुभ मुहूर्तावर गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, दुर्गा पूजा हा संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सर्वात आनंदाचा आणि महत्त्वाचा सण आहे. या शुभप्रसंगी स्त्री शक्ती, धैर्य आणि ...
- NATIONAL SEMINAR ON TRIBAL SOCIETIES AND DEVELOPMENT DISCOURSE IN INDIA September 25, 2025
Panaji: September 25, 2025
The Sociology Discipline and the UGC Centre for the study of social inclusion of D. D. Kosambi School of Sciences and Behavioural Studies, in association with the Directorate of Tribal Welfare and Tribal Research Institute, Government of Goa, has organised a one-day national seminar on the theme, “Tribal Societies and the Development ...
- PROGRAMMES HELD IN ANGANNWADI CENTRES UNDER SEWA PAKHWADA September 25, 2025
Panaji: September 25, 2025
As an initiative of Seva Pakhwada, Awareness Sessions, talks, medical camps, self-defence demonstration, Yoga Sessions were conducted at various Anganwadi Centres of 12 Blocks under Directorate of Women & Child Development. The sessions/talks were organized on topics like Nutritional Wellbeing, Healthy Lifestyle, Consumption of Sugar and Oils, Nutritional Diet, Women Empowerment, Menstrual ...
- राज्यपालाकडल्यान गोंयच्या लोकांक दुर्गा पुजेची परबीं September 25, 2025
ता. 25 सप्टेंबर 2025
राज्यपाल श्री. पुसापती अशोक गजपती राजू हांणी दुर्गा पुजा उत्सवाच्या शुभप्रसंगार गोंयच्या लोकांक उर्बेभरीत परबीं आनी शुभकामना भेटयल्यात.
राज्यपाल आपल्या संदेशात म्हणटा, दुर्गा पुजा हो एक म्हत्वाचो उत्सव आसून हो उत्सव भारतभर ...