NEWS & EVENTS

  • सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ पणजीत एकता पदयात्रा संपन्न November 12, 2025
    १२ नोव्हेंबर २०२५ क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने आयोजित केलेल्या उत्तर गोवा जिल्हास्तरीय ‘सरदार @ १५० एकता दौड’ पदयात्रेला आज पणजीमध्ये हिरवा झेंडा दाखविण्यात आला. विविध शैक्षणिक संस्था आणि एनएसएस विभागांचे विद्यार्थी पणजीतील आझाद मैदानावर एकत्ता दौड सुरू होऊन मिरामार सर्कल येथे पदयात्रेचा समारोप झाला. विद्यार्थ्यांना यावेळी आत्मनिर्भर भारताची प्रतिज्ञा देण्यात आली. राष्ट्रीय गीताच्या १५० व्या ...
  • महिला आणि बाल विकास खात्याकडून कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध कायद्याखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश November 12, 2025
    १२ नोव्हेंबर २०२५ कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध कायदा, २०१३ च्या आदेशानुसार महिला आणि बालविकास खात्याने गोवा राज्यातील दोन्ही जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये, अनुदानित संस्था, संघटना, संस्था, औद्योगिक अस्थापने, शैक्षणिक संस्था, खाजगी क्षेत्रातील संस्था, रुग्णालये, क्रीडा संस्थामध्ये अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समितीची स्थापना केली नाही ...
  • गोवा कोंकणी अकादमीच्या कोंकणी संशोधकांसाठी विविध योजना १२ नोव्हेंबर २०२५ November 12, 2025
    गोवा कोकणी अकादमीने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत ज्यामध्ये लोकगीत संशोधन फेलोशिप (संशोधनासाठी २०,००० रुपये), लोकगीत अभ्यास प्रकल्प/दस्तऐवज आणि संशोधनासाठी ५०,००० रुपये आर्थिक सहाय्य, क्लॅरिसा वाज ए मोरेनास कोकणी संशोधन फेलोशिप ३०,००० रुपये अशा योजनांसाठी इच्छुक लेखक आणि संशोधकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनांसाठी अर्ज नमुना गोवा कोकणी अकादमी कार्यालय, ५ वा मजला, ...
  • हॉटेल/घरमालकांनी आपली गिरायकां, भाडेकारांची म्हायती नोंद करपाचो आदेश November 11, 2025
    ता. 11 नोव्हेंबर 2025 उत्तर गोंय जिल्लोधिकाऱ्यान एका आदेशावरवीं उत्तर गोंय वाठारांतल्या सगळ्यां हॉटेलांचे मालक/वेवस्थापन, लॉजिंग-बोर्डिंग, खाजगी गॅस्ट हाऊसीस, पेईंग गेस्ट हाऊसीस, घर, इमारत, फ्लॅट मालक, तात्पुरती निवासाची वेवस्था करपी घरमालक आनी धार्मिक संस्थांनी आपल्या कडेन येवपी गिरायकांची वळख पटोवपा खातीर गिरायकाकडेन मतदार कार्ड, वाहन चलोवपाचो परवानो, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट ह्या सारख्या वळखपत्राची मागणी ...
  • महिला सक्षमीकरणासाठी वीजमंत्र्यांहस्ते शिलाई यंत्रांचे वाटप November 11, 2025
    ११ नोव्हेंबर २०२५ वीज मंत्री श्री सुदिन ढवळीकर यांनी वाडी तळावली येथील हनुमान मंदिराच्या पायाभरणी समारंभाला उपस्थिती लावली. हा कार्यक्रम कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराद्वारे स्थानिक महिलांना सक्षम करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणूनही काम करतो. स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम उपक्रमांतर्गत, मुख्यमंत्री कौशल्य पथ योजना, कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय अंतर्गत यशस्वीरित्या प्रशिक्षण घेतलेल्या वाडी तळावलीमधील ३३ महिलांना माधवराव ढवळीकर चॅरिटेबल ...
  • वीज तारांबाबत इशारा November 11, 2025
    ११ नोव्हेंबर २०२५ खोर्ली आजोशी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या दोन ६३० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र आणि त्याच्या संबंधित एचटी/एलटी यंत्रणा १२ नोव्हेंबर २०२५ रोजी पासून विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच भारीत राहील. लोकांनी या वरील वीज यंत्रणेपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जीवीतास धोका आहे. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८०६
  • भाडेकरूंची माहिती देण्याचे आदेश November 11, 2025
    १ नोव्हेंबर २०२५ उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे उत्तर गोव्यातील सर्व हॉटेल्स, लॉजिंग आणि बोर्डिंग, खाजगी गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट निवास, तात्पुरती निवासी व्यवस्था करणाऱ्या घर मालकांना, धार्मिक संस्थाना आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी ग्राहकांकडून मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट यासारख्या ओळखपत्रांची मागणी करावी. ओळख पटविल्याशिवाय ग्राहकांना आपल्या हॉटेलात किंवा ...
  • वीज यंत्रणांविशीं शिटकावणी November 11, 2025
    ता. 11 नोव्हेंबर 2025 वीज खात्यान तिसवाडी म्हालातल्या आजोशी ग्रामपंचायत क्षेत्रातल्या प्रिसकॉन होम्स प्रा. ली. हांगा नवीन उबारिल्ले 630 केव्हीए ट्रान्सफॉर्मर केंद्र आनी जोडून आशिल्ली एचटी/एलटी वीज यंत्रणां 12 नोव्हेंबर दिसा चालू करतले आनी ह्यानफुडें ही वीज यंत्रणां तशीच चालू उरतली. ही वीज यंत्रणां मनशाच्या आनी जनावरांच्या जीवाक धोक्याची आशिल्ल्यान लोकांनी तांच्या संपर्कात येवपा पासून पयस ...
  • वीज मंत्र्यांच्या हस्तुकीं शिवणकाम यंत्रांचे वाटप November 11, 2025
    ता. 11 नोव्हेंबर 2025 कुशळटाय विकास आनी उद्देजकताय संचालनालयाच्या मुख्यमंत्री कुशळटाय विकास येवजणे खाला शिवणकाम प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्ल्या फोंडा तालुक्यातल्या वाडी तळावली ग्रामपंचायत वाठारांतल्या 33 बायलांक वीज मंत्री श्री सुदिन ढवळीकर हांणी माधवराव ढवळीकर चॅरिटेबल ट्रस्टा वतीन शिवणकाम यंत्रांचें वाटप केले. वाडी तळावली हांगाच्या हनुमान मंदिराच्या सभामंडपाच्या बांदकामा खातीर बुन्यादी फातर बसोवपाच्या कार्यक्रमात बायलांक आपरोजगारातल्यान ...
  • ‘VANDE MATARAM’ CONTINUES TO INSPIRE PEOPLE: CM November 7, 2025
Skip to content