- वीज पुरवठा खंडित October 30, 2026
३० ऑक्टोबर, २०२६
२०० केव्हीए गणेश मंदिर डीटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत गणेश मंदिर, बादें, तोर्डा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७३८
- POWER SHUTDOWN October 30, 2026
Panaji: October 30, 2026
A power shutdown has been arranged on October 31, 2026 from 09.30 am to 1 pm at 200 KVA Ganesh Temple DTC, Porvorim to carry out urgent maintenance work. Affected areas are Ganesh Temple, Badem, Torda and surrounding areas.
DI/NB/AXP/SAG/CR/VLF/2026/779
- TRAFFIC DIVERSION FOR IRONMAN 70.3 October 29, 2026
Panaji: October 29, 2026
The Executive Engineer, Works Division-VII (NH), PWD, Panaji has notified two – way traffic on the Right Hand Side (RHS) lane of NH-66 from KTC Panaji circle to the end of the New Zuari bridge (Agacaim side) on November 01, 2026 from 5.00 a.m. to 3.00 p.m; and permit two-wheelers on the ...
- VIBRANT GOA SUMMIT 2026 BRINGS GLOBAL BUSINESS LEADERS TO GOA October 29, 2026
Goa Aims to Become a Global Hub for Trade, Innovation and Investment by 2037 says CM Dr. Pramod Sawant
Panaji, October 29, 2026
The Vibrant Goa Global Business Summit 2026 commenced at the Dr. Shyama Prasad Mukherjee Indoor Stadium. The three-day summit, being held from October 29 to 31, brings together business leaders, policymakers, industry representatives and ...
- वीज पुरवठा खंडित October 29, 2026
२९ ऑक्टोबर, २०२६
११ केव्ही सांगे फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सकाळी ९.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत विठोबा मंदिर, युनियन स्कुल, कट्टो, बैलबार आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७३६
- POWER SHUTDOWN October 29, 2026
Panaji: October 29, 2026
A power shutdown has been arranged on October 31, 2026 from 09.30 hrs to 15.00 hrs at 11 KV Sanguem Feeder-Cabin 2 DTC to carry out emergency pole replacement work. Affected areas are Vithoba Temple, Union School , Cotto, Bailbar and surrounding areas.
DI/NB/AXP/SAG/CR/AN/2026/771
- वीज तारांबाबत इशारा October 29, 2026
२९ ऑक्टोबर, २०२६
गांवकरवाडा गुळे काणकोण येथे उभारण्यात आलेले २०० केव्हीए वितरण ट्रान्सफोरमर केंद्र व त्याच्या संघटित इतर वीज यंत्रणा ३० ऑक्टोबरपासून विध्युतभारीत करण्यात येणार असून यापुढेही ती तशीच भारीत राहील लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्याना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.
मा/वाप/अभी/एपी/र ...
- आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेसाठी वाहतूकीत बदल October 29, 2026
२९ ऑक्टोबर, २०२६
‘आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेनिमित्त १ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवजा सर्कल ते कदंब बस स्थानक सर्कल पमजी ते नव्या झुवारी पुलापर्यंत (आगशी बाजूने) वाहतूकीत बदल केलेला असेल. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ५.०० ते दुपारी ३.०० पर्यंत कदंब बस स्थानक सर्कल पणजी ते नवीन जुवारी पूलापर्यंत (आगशी बाजूने) राष्ट्रीय महामार्ग-६६ च्या उजव्या बाजुच्या लेनमधून दोन्ही ...
- ज्येष्ठ कलाकारांसाठी केंद्रिय आर्थिक सहाय्य योजना’ October 29, 2026
२९ ऑक्टोबर, २०२६
कला आणि संस्कृती संचालनालयाने भारत सरकारच्या ‘ज्येष्ठ कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य योजना’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जमागविले आहेत. राज्य सरकारच्या ‘कला सन्मान योजने’सारखीच हीयोजना आहे. या योजनेसाठी पात्र होण्याकरिता अर्जदाराचे वय साठ वर्षांपेक्षा कमी नसावे.
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न, त्यांच्या जोडीदाराच्या उत्पन्नासह, रुपये ७२,०००/- (प्रति वर्ष) पेक्षा जास्त नसावे. यामध्ये लाभार्थ्याला राज्य सरकारकडून आधीच मिळत असलेल्या ...
- वीज पुरवठा खंडित October 29, 2026
२९ ऑक्टोबर, २०२६
११ केव्ही गोवा कार्बन फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत संपूर्ण इगोर्जेवाडा, रेड कार्पेट, सोनू टाऊनशिप आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ...