Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२९ सप्टेंबर, २०२६

कोटामळ कॅनल कुकंळी ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० ते ११.०० वाजेपर्यंत कॅनल जवळील कोटामळ भागात आणि कोंब पारीकट्टो भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा /वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६६५

वीज पुरवठा खंडित

२९ सप्टेंबर, २०२६

२०० केव्हीए ९ टू ९ सुपर मार्केट डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ९ टू ९ सुपर मार्केट भागात आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा /वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६६६


वीज पुरवठा खंडित

२९ सप्टेंबर, २०२६

२०० केव्हीए संजू डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत दोनवाडो, सेंट रीटा चॅपेल भागात आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा /वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६६७

Skip to content