- आधार कार्डामध्ये ईमेल अध्ययावत करण्यासाठी शुल्क माफ July 7, 2026
७ जुलै २०२६
आधार कार्डधारकांना आपला ईमेल पत्ता अध्ययावत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारतीय युनिक आयडेंटीफिकेशन अधिकारिणीने आधार मोबाईल एप्लिकेशनव्दारे ईमेल पत्ता अध्ययावत करण्याच्या सेवेसाठी लागणारे ७५ रूपयांचे शुल्क माफ केले आहे.
आधार मोबाईल एप्लिकेशनव्दारे ईमेल पत्ता अपडेट करण्याची सेवा १ जुलै २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मोफत उपलब्ध असेल.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४२९
- राष्ट्रीय मत्स्य शेतकार दीस कार्यक्रम July 7, 2026
ता. 7 जुलय 2026
नुस्तेमारी संचालनालयान 9 जुलय 2026 दिसा सकाळी 9.30 वराचेर पणजी जिमखाना, कांपाल पणजी हांगा राष्ट्रीय मत्स्य शेतकार दीस कार्यक्रमाचे आयोजन केला. राष्ट्रीय मत्स्यपालन दिसानिमतान डॉ. हिरालाल चौधरी आनी डॉ. के.एच. अलिकुन्ही हांच्या इतिहासिक कार्याचो उगडास करपात येता. तांणी 1957 त ...
- आधार कार्डात ई-मेल अपडेट करपाक शुल्क माफ July 7, 2026
ता. 7 जुलय 2026
आधार कार्डधारकांक आपलो ई-मेल नामो आधार कार्डांत अपडेट करपाक प्रोत्साहन दिवपा खातीर भारतीय युनिक आयडेन्टीफिकेशन अधिकारीणीन (युआयडीएआय) आधार मोबायल अप्लिकेशन (माय आधार) वरवीं ई-मेल नामो अपडेट करपाची सेवा घेवपा खातीरचे 75/- रूपयांचे शुल्क माफ केला.
आधार मोबायल अप्लिकेशन (माय आधार) वरवीं ई-मेल नामो अपडेट करपाची सेवा 1 जुलय ते 31 डिसेंबर 2026 ...
- वीज पुरवण खंडीत July 7, 2026
ता. 7 जुलय 2026
ता. 9 जुलय 2026 दिसा 11 केव्ही नवे वाडे ट्रान्सफॉर्मराचेर ताकतीकेचे दुरूस्ती काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 9.00 ते दनपारां 2.00 वरां मेरेन संतोषीमाता देवळा लागी, नुराणी मस्जिदी लागी, उड्डाणपूल आनी नवे वाडेच्या निमाण्या बस स्टॅण्डा मेरेनच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना.
म्हा /सप/ / विगां/ 2026/444
- POWER SHUTDOWN July 7, 2026
Panaji: July 07, 2026
A power shut down has been arranged on July 09, 2026 from 9.00 a.m to 2.00 p.m at 11 kV Vaddem feeder, Vasco to carry out routine maintenance works. Affected area are near Sntoshi Mata temple, near Noorani Masjid, near overbridge and last bus stop at New Vaddem.
DI/NB/AXP/SAG/UB/SN/2026/391
- वीज पुरवठा खंडित July 7, 2026
७ जुलै २०२६
११ केव्ही वाडे वास्को फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत संतोषी माता मंदिराजवळ, नुरानी मस्जीदजवळ, ओव्हरब्रीजजवळ आणि नवे वाडेतील लास्ट बस स्टॅंड भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४२८
- GOA SUCCESSFULLY ONBOARDS CENTRAL CRS PORTAL July 2, 2026
Panaji: July 02, 2026
Goa successfully onboards the Central CRS Portal for birth and death registration. The inaugural function was held at Goa Medical College Complex in the gracious presence of the Chief Secretary, Dr.V. Candovllo, IAS.
The State of Goa has successfully on boarded the Central CRS Portal of the Office of the Registrar General ...
- वीज पुरवठा खंडित July 2, 2026
२ जुलै २०२६
२०० केव्हीए बेतखोल डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत बेतखोल, बगळीवाडा, राऊतवाडा आणि आगरवाडा ग्रामपंचायतीच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४२०
- कृषी व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन संधी विषयावर कार्यशाळा July 2, 2026
२ जुलै २०२६
गोवा सरकारच्या कृषी संचालनालयाने ७ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ५.०० वाजता साखळीतील रविंद्र भवनात कृषी व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन संधी या विषयावर राज्य पातळीवर कार्यशाळा आयोजित केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी वरिष्ठ सरकारी अधिकारी, संशोधन संस्थेतील प्रतिनीधी आणि विविध कृषी संघटनेचे तज्ञ ...
- जन्म आणि मृत्यू नोंदणी आता सीआरएस पोर्टलवर July 2, 2026
२ जुलै २०२६
गृह मंत्रालयाच्या भारतीय रजिस्ट्रार जनरल यांनी गोवा राज्य जन्म आणि मृत्यू नोंदणी संबंधित कामकाज पार पाडण्यासाठी १ जुलै २०२६ पासून विद्यमान राज्य पोर्टलवरून केंद्रीय नागरी नोंदणी प्रणाली पोर्टलवर स्थलांतरित होत असल्याचे कळविले आहे.
स्थलांतर प्रक्रियेअंतर्गत, राज्य पोर्टलवर १९७१ पासून ३० जून २०२६ पर्यंत उपलब्ध असलेली जन्म आणि मृत्यूची विद्यमान माहिती केंद्रीय सीआरएस पोर्टलमध्ये ...