NEWS & EVENTS

  • गतिरोधक उभारण्याचे आदेश October 16, 2025
    १६ ऑक्टोबर २०२५ उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पेन्हा-डी-फ्रांका, ग्रामपंचायतीतील राष्ट्रीय महामार्ग-६६ (गौरी पेट्रोल पंपाकडे) जाणाऱ्या रस्त्यावरील विद्युत खांबपासून ०८.५० मीटर अंतरावर गतिरोधक उभारण्याची अधिसूचना दिली आहे. तसेच कळंगुट, बार्देश येथील डॉल्फिन सर्कल ते बोडकेवाड जंक्शनपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी नो पार्किंग विभाग अधिसूचित करण्यात आला आहे. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७३८
  • स्व. श्री रवी नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोक सभेचे आयोजन October 16, 2025
    १६ ऑक्टोबर २०२५ स्व. श्री रवी नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता कला अकादमीच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्व. श्री रवी नाईक यांच्या सर्व हितचिंतकांना या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७३७
  • २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतीदिन October 16, 2025
    १६ ऑक्टोबर २०२५ २१ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी ८.०० वाजता राष्ट्रसेवेत आपले प्राण अर्पण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ पोलीस स्मृती दिन पाळण्यात येईल. दरवर्षी जम्मू आणि काश्मीरमधील हॉट स्प्रिंग्स लडाख येथे मातृभूमीच्या अखंडतेचे रक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या दहा शूर पोलीस जवानांच्या बलिदानाचे स्मरण करतात. अक्साई चिन सीमा भागातून भारतीय ...
  • नोव्हेंबर महिन्याचा रेशन कोटा October 16, 2025
    १६ ऑक्टोबर २०२५ नोव्हेंबर महिन्यात अंत्योदय अन्न योजनेच्या रेशन कार्डधारकांना प्रतिरेशनकार्ड ३५ किलो फोर्टिफाईड तांदूळ मोफत देण्यात येईल. प्राधान्यक्रम कुटुंबांना लाभधारकामागे ५ किलो फोर्टिफाईड तांदुळ मोफत देण्यात येईल. एपीएल कार्डधारकांना प्रती कार्ड १२ किलो फोर्टिफाईड तांदुळ १२.५० रूपये दराने आणि १० किलो गहू प्रति कार्ड १०.०० रुपये दराने देण्यात येईल. कल्याणकारी संस्थां योजना कार्ड धारकांना ...
  • वीज यंत्रणांविशीं शिटकावणी October 16, 2025
    ता. 16 ऑक्टोबर 2025 वीज खात्यान काणकोण म्हालातल्या चावडी नगर्से वाठारांत सर्वे नं. 171/2, 3, 4 आनी 5 त गोंय कृशी उत्पादन आनी पशुखाद्य मार्केटिंग मंडळ हांगा नवीन उबारिल्ले 200 केव्हीए ट्रान्सफॉर्मर केंद्र आनी जोडून आशिल्ली वीज यंत्रणां चालू केल्यात आनी ह्यानफुडें ही वीज यंत्रणां तशीच चालू उरतली. ही वीज यंत्रणां मनशाच्या आनी जनावरांच्या जीवाक ...
  • CONDOLENCE MEETING IN THE MEMORY OF LATE SHRI RAVI NAIK October 16, 2025
    Panaji : October 16, 2025 A condolence meeting in the memory of late Shri Ravi Naik has been organized on October 19, 2025 at 10:30 am at the auditorium of Kala Academy. Chief Minister, Dr Pramod Sawant has appealed to all the well wishers of late Shri Ravi Naik to ...
  • विद्यापीठ फुटबॉल महिला संघाची निवड October 15, 2025
    १४ ऑक्टोबर २०२५ गोवा विद्यापीठ १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता आंतरविद्यापीठ फुटबॉल चॅम्पियनशिप २०२५-२६ आणि खेलो इंडिया विध्यापिठ स्पर्धा २०२४-२५ साठी फुटबॉल महिला संघ तयार करण्यासाठी निवड चाचण्या घेणार आहे. चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी दुपारी २:३० वाजता क्रीडा विभाग, गोवा विद्यापीठ येथे महाविद्यालयीन ओळखपत्र, आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र आणि खेळण्याच्या किटसह हजर रहावे. महाविद्यालयांना ...
  • वीज तारांबाबत इशारा October 14, 2025
    १४ ऑक्टोबर २०२५ मेसर्स हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, सर्व्हे क्रमांक २८९/२, पाळे काणकोण येथे ११/०.४३३ केव्ही, १०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र आणि संघटित इतर वीज यंत्रणा विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच बारीत राहील. लोकांनी या वरील उपकरणांपासून दूर राहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा ...
  • ६९ व्या राष्ट्रीय शालेय खेळांसाठी निवड चाचण्या October 14, 2025
    १४ ऑक्टोबर २०२५ ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५ साठी गोवा राज्य संघांची निवड करण्यासाठी कांपाल, पणजी येथील क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातर्फे तायक्वांदोमध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचण्या घेण्यात येणार आहे. निवड चाचण्या १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत पणजीतील कांपाल येथील इनडोअर हॉल येथे ...
  • RESTRICTED WATER SUPPLY IN SOUTH GOA ON OCT 13, 14 October 10, 2025
    Panaji: October 10, 2025 A planned shutdown has been arranged to undertake the leakages and maintenance works of the 1400 mm dia MS and 1200 mm dia PSC pipeline of 160 MLD WTP under the jurisdiction of Works Div. V, DDW Xelpem, Sanguem on October 13, 2025 from 9.00 AM to 5.00 PM. The 100 MLD ...
Skip to content