- KADAMBA BUSES ARE GOA’S LIFELINE: CM October 2, 2025
Panaji, October 02, 2025
The Chief Minister, Dr. Pramod Sawant credited Kadamba buses for playing a huge role in the social economic progress of the State. The Chief Minister was speaking at 45th Anniversary celebrations of the Kadamba Transport Corporation (KTCL) held at the KTC Bus stand Complex in Panaji, today. Dr. Sawant while speaking ...
- October 2, 2025
२ ऑक्टोबर २०२५
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या सामाजिक आर्थिक प्रगतीत कदंब बसेसची मोठी भूमिका असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री आज पणजी येथील केटीसी बस स्टँड कॉम्प्लेक्समध्ये आयोजित कदंब वाहतूक महामंडळाच्या ४५ व्या वर्धापन दिन समारंभात बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. सावंत यांनी कदंब बसेस गोव्याची जीवनरेखा असल्याचे म्हटले, ज्या नफा मिळवण्यापेक्षा सेवेवर लक्ष केंद्रित करतात. “कदंब ...
- October 2, 2025
२ ऑक्टोबर २०२५
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज राज्यातील जनतेच्यावतीने जुने गोवा येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली.
केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि नवीनीकरण आणि ऊर्जा राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक, आमदार श्री राजेश फळदेसाई, से ओल्ड गोवा पंचायतीचे उपसरपंच श्री अंबर आमोणकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायतचे अध्यक्ष श्री धाकू मडकईकर, जिल्हा पंचायत सदस्य श्री सिद्धेश एस. ...
- वीज पुरवण खंडीत October 1, 2025
ता. 1 ऑक्टोबर 2025
ता. 3 ऑक्टोबर 2025 दिसा आगरवाडो-मांद्रेच्या भुषण, जॉनी आनी बागा डीटीसी फिडरावयल्यान सकाळी 9.00 ते सांजेची 3.00 वरा मेरेन कान्नाईक वाडो, मोरजी फुटबॉल मैदान, तेंब आनी सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना.
तशेंच ता. 4 ऑक्टोबर 2025 दिसा आगरवाडोच्या पार्सेकर हॉस्पिटल, काकुलो डीटीसी फिडरावयल्यान सकाळी 9.00 ते सांजेची 3.00 वरा मेरेन ...
- वीज पुरवण खंडीत October 1, 2025
ता. 1 ऑक्टोबर 2025
ता. 3 ऑक्टोबर 2025 दिसा 11केव्ही विमानतळ (दाबोळी) फिडरावयल्यान सकाळी 8.00 ते दनपारां 12.00 वरा मेरेन जॉगर्स पार्का फाटलो वाठार, इलेमेंट्स बिल्डिगे लागी, आनंद रेजिडन्सी, चिकली उद्देगीक वसणूक वाठारांत वीज पुरवण जावची ना.
म्हा /सप/ / विगां/ 2025/801
- मुख्यमंत्र्याकडल्यान गोंयच्या लोकांक दसऱ्याची परबीं October 1, 2025
ता. 1 ऑक्टोबर 2025
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दसऱ्याच्या शुभ आनी उमेदीच्या प्रसंगार गोंयच्या लोकांक उर्बेभरीत परबीं आनी शुभकामनां भेटयल्यात.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणटा, दसऱ्याच्या शुभ प्रसंगार तुमच्यो सगळ्यो चिंता पयस जाव आनी तुमची जीण खुशालभरीत, भरभराटीची आनी तुमच्या अपेक्षांच्या पुर्ततायेन भरून वचू.
दसऱ्याचो उत्सव देशात व्हडा उमेदीन आनी धार्मिक भावनेन मनोवपात येता. ...
- राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना गांधी जयंती दिनाच्या शुभेच्छा October 1, 2025
१ ऑक्टोबर २०२५
गोव्याचे राज्यपाल श्री. पी अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेसात राज्यपाल म्हण तात,गांधी जयंतीच्या शुभ प्रसंगी मी गोव्यातील लोकांना हर्दिक शुभेच्या व्यक्त करतो. हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून पाळण्यात येतो. आज आपण आपल्या ...
- राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना दसऱ्याच्या शुभेच्छा October 1, 2025
१ ऑक्टोबर २०२५
राज्यपाल श्री. पी अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना दसऱ्याच्या शुभप्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, दसरा ज्याला आपण विजया दशमी म्हणूनही ओळखतो. दसरा हा सण सद्गुणांनी वाईट प्रवृत्तीवर, सत्याने ...
- वीज पुरवठा खंडित October 1, 2025
१ ऑक्टोबर २०२५
आस्कावाडा, काकुलो वितरण ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत आस्कावाडा आणि मांद्रे ग्रामपंचायतीच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७११
- वीज पुरवठा खंडित October 1, 2025
१ ऑक्टोबर २०२५
आगरवाडा येथील भूषण, जॉनी आणि बागा वितरण ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत कन्नाईकवाडा, मोरजी फुटबॉल ग्राऊंड, तेंबी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७१०