- मिनेझीस ब्रागांझा संस्थेत पत्रकार दिन संपन्न August 5, 2026
५ ऑगस्ट २०२६
मिनेझीस ब्रागांझा संस्थेने विर्नोडा, पेडणे येथील संत सोहिराबनाथ अंबिये, सरकारी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, महाविध्यालयाच्या संकुलात लोकमान्य टिळक पुण्यतिथी (पत्रकार दिवस) कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
लेखक आणि पर्यावरणतज्ञ श्री राजेंद्र केरकर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी संत सोहिराबनाथ अंबिये, सरकारी महाविद्यालय आणि संशोधन केंद्राचे प्राचार्य श्री जुवाव कॉस्ता ...
- गोवा कोंकणी अकादमीच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती जाहीर August 5, 2026
५ ऑगस्ट, २०२६
गोवा कोंकणी अकादमीच्यावतीने कोंकणी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेखाली पी.एच.डी- रु.४०,०००/-, एम.ए.रू.३०,०००/- आणि बी.ए.-२०,०००/- अशा तीन पांतळीवर या शिष्यवृत्ती देण्यात येतात. ३१ जुलै २०२६ रोजी गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ पूर्णानंद च्यारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने प्रत्यक्ष मुलाखत अकादमीच्या कार्यालयांत घेऊन समितीने पात्र ...
- नवीन न्यायवैद्यक मानसशास्त्र विभाग आणि ई-पेशी सुविधेसह गोव्यात वैज्ञानिक तपासणी अधिक बळकट August 4, 2026
४ ऑगस्ट, २०२६
वैज्ञानिक नवोपक्रम आणि डिजिटल परिवर्तनाच्या माध्यमातून गोव्याची फौजदारी न्यायव्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने, आज वेर्णा येथील न्यायवैद्यक विज्ञान संचालनालयात न्यायवैद्यक मानसशास्त्र विभाग आणि ई-पेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेचे उद्घाटन केले. हे दोन्ही उपक्रम वैज्ञानिक तपासाला चालना देणे, न्यायवैद्यक सेवांमध्ये सुधारणा करणे आणि राज्यभरात जलद, तंत्रज्ञान-सक्षम न्याय वितरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
...
- मुख्यमंत्र्यांहस्ते नवीन अग्निशमन दलाच्या वाहनांचे लोकार्पण August 4, 2026
४ ऑगस्ट, २०२६
आपत्कालीन प्रतिसाद क्षमता बळकट करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर जोर देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सांतीनेझ येथील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयात नव्याने दाखल झालेल्या अग्निशमन वाहनांच्या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. या आधुनिक ताफ्याचा समावेश हा राज्याच्या अग्निसुरक्षा पायाभूत सुविधा वाढविणे, आपत्ती सज्जता सुधारणे आणि संपूर्ण गोव्यात जलद, तंत्रज्ञान-आधारित आपत्कालीन सेवा ...
- वीज पुरवठा खंडित August 4, 2026
४ ऑगस्ट २०२६
४०० केव्हीए केदार गिरीजा डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत ऑरलेंडो गार्डन, तोर्डा भाग आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४८४
- ‘घनक कचरा व्यवस्थापनावरील तांत्रिक सत्र संपन्न August 4, 2026
४ ऑगस्ट २०२६
गोव्यातील घनक कचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यात स्वीकारण्यात आलेल्या सर्वोत्तम पद्धतींवर प्रकाश टाकणे आणि नवीन नियमांच्या अंमलबजावणीबाबत संबंधित घटकांमध्ये (स्टेकहोल्डर्स) जागरूकता वाढवणे, या उद्देशाने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने साळगाव येथील मंडळाच्या सभागृहात ‘घनक कचरा व्यवस्थापन नियम, २०२६’ यांवरील एका तांत्रिक ...
- वीज पुरवठा खंडित August 4, 2026
४ ऑगस्ट २०२६
११ केव्ही सांगे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सांगे मार्केट, पोलीस स्टेशन जवळ, कोट्टो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४८२
- गोवा कोंकणी अकादेमीच्यो शिक्षणीक शिश्यवृत्ती जाहिर August 4, 2026
ता. 4 ऑगस्ट 2026
गोवा कोंकणी अकादेमी वतीन कोंकणी शिक्षणीक शिश्यवृत्ती येवजण राबोवपात येता. हे येवजणे खाला पी.एच.डी- रु.40,000/-, एम.ए. रु30,000/- आनी बी.ए.-20,000/- अश्या तीन पांवड्याचेर ही शिश्यवृत्ती दितात. ता. 31/07/2026 दिसा गोवा कोंकणी अकादेमीचे अध्यक्ष डॉ ...
- मुख्यमंत्र्या हस्तुकीं उजो पालोवपी दळाच्या अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण August 4, 2026
ता. 4 ऑगस्ट 2026
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी आयज सांतिनेज पणजी हांगाच्या अग्निशमन आनी आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या मुख्यालयांत उजो पालोवपी दळाच्या सेवेत नव्यान दाखल केल्ल्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनांच्या ताफ्याक हिरवो बावटो दाखोवन वाहनांचे लोकार्पण केले. राज्याच्या अग्निसुरक्षा पायाभूत सुविधानी वाड करप, आपत्ती वेवस्थापन सुदारप आनी पुराय गोंयांत जलद, तंत्रज्ञान-आदारीत आपत्कालीन ...
- GSPCB HOSTS TECHNICAL SESSION ON CIRCULAR ECONOMY August 4, 2026
Panaji: August 04, 2026
World Circular Economy Forum 2026 (WCEF) will be organized jointly by the Finnish Innovation Fund (Sitra) and the Central Pollution Control Board (CPCB), supported by the Ministry of Environment, Forest and Climate Change (MoEF&CC), Government of India, in coordination with Government of Gujarat. It will be hosted at the Mahatma Mandir ...