Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

६ ऑगस्ट २०२६

११ केव्ही जुने गोवे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत दोतोरभाट, एसएफएक्स १,२,३ आणि जुने गोवे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४९४

Skip to content