NEWS & EVENTS

  • राष्ट्रीय साहसी पुरस्कारांसाठी अर्ज July 31, 2026
    ३१ जुलै २०२६ क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ‘वर्ष २०२५ साठी तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी नामांकने, अर्ज मागविले आहेत. हा पुरस्कार साहसी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कामगिरीच्या सन्मानार्थ दिला जातो. जमिनीवरील, पाण्यातील (समुद्रातील) आणि हवाई साहसी उपक्रमांसाठी प्रत्येकी एक पुरस्कार दिला जातो. याव्यतिरिक्त, साहसी क्षेत्रातील ‘जीवनगौरव कामगिरी’साठी ...
  • GOVT. CREATES FUTURE ENTREPRENEURS THROUGH ITIs July 31, 2026
    Panaji: July 31, 2026 The Directorate of Skill Development & Entrepreneurship (DSDE) has informed that they are taking a transformative step towards creating job creators instead of only job seekers by integrating entrepreneurship into skill training across Government ITIs. Under the visionary leadership of the Chief Minister Dr. Pramod Sawant and through the Mukhyamantri ...
  • बिल्वदल परिवारातर्फे ८ ऑगस्ट रोजी पारंपरिक वैद्यांचा होणार गौरव July 31, 2026
    – डॉ. प्रेमानंद रामाणी यांना ‘बिल्वदल गोवा भूषण’ पुरस्कार, वनौषधी वैद्यांची गौरविकाही होणार प्रकाशीत ३१ जुलै २०२६ गोव्यातील पारंपरिक वनौषधी उपचारपद्धतीचा वारसा जपणाऱ्या गावठी वैद्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बिल्वदल परिवारातर्फे गोवा माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या सहकार्याने यंदाच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वा. ...
  • LOKMANYA TILAK PUNYATITHI ON AUG. 01 July 31, 2026
    Panaji: July 31, 2026 Lokmanya Tilak Punyatithi will be observed on August 01, 2026 wherein, the Chief Secretary will garland the portrait of late Shri Lokmanya Tilak in the open space of the Secretariat Complex, Porvorim at 10.30 a.m. The observance will be attended by the Council of Ministers, Secretaries, Additional Secretariat/ Joint Secretaries, Under Secretaries ...
  • POWER SHUTDOWN July 31, 2026
    Panaji: July 31, 2026 A power shut down has been arranged on August 01, 2026 from 9.30 a.m to 02.00 p.m at Donwaddo 200kVA, Porvorim to carry out routine maintenance works. Affected areas are Donwaddo Sanju and surrounding area. DI/NB/AXP/GJG/C/SN/2026/460
  • वीज पुरवण खंडीत July 31, 2026
    ता. 31 जुलय 2026 फाल्या ता. 1 ऑगस्ट 2026 दिसा 200 केव्हीए दोनवाडो-पर्वरी फिडराचेर ताकतीकेचे दुरूस्ती काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 9.30 ते दनपारां 2.00 वरां मेरेन दोनवाडो संजू आनी सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना. म्हा /सप/ / विगां/ 2026/514
  • सचिवालयांत लोकमान्य टिळक पुण्यतिथ कार्यक्रम July 31, 2026
    ता. 31 जुलय 2026 सरकारा वतीन फाल्या 1 ऑगस्ट 2026 दिसा लोकमान्य टिळक पुण्यतिथ पाळपात येतली. पर्वरे सचिवालय प्रकल्पात सकाळी 10.30 वरांचेर आयोजीत करपात येवपी कार्यक्रमात मुख्य सचीव लोकमान्य टिळकांच्या फोटवाक फुलांहार घालतले. कार्यक्रमाक मंत्रीमंडळातले वांगडी, सरकारी सचीव, अतिरिक्त सचीव, जोड सचीव, अवर सचीव आनी सचिवालयातले कर्मचारी हजर रावतले. म्हा /सप/ ...
  • वीज पुरवठा खंडित July 31, 2026
    ३१ जुलै २०२६ २०० केव्हीए दोनवाडो डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत दोनवाडो संजू आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४७५
  • उध्या लोकमान्य टिळक पुण्यतिथी July 31, 2026
    ३१ जुलै, २०२६ सरकारच्यावतीने १ ऑगस्ट २०२६ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी पाळण्यात येणार असून मुख्य सचिव सकाळी १०.३० वाजता पर्वरी येथील सचिवालय संकुलाच्या खुल्या जागेत आयोजित कार्यक्रमात स्व. लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. या कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील सदस्य, सरकारी सचिव, अतिरिक्त सचिव, संयुक्त सचिव, अवर सचिव आणि सचिवालयातील कर्मचारी उपस्थित राहतील. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४७४
  • POWER SHUTDOWN July 28, 2026
    Panaji: July 28, 2026 A power shutdown has been arranged on July 30, 2026 and July 31, 2026 from 8.30 am to 5.30 pm at 11 KV Barazan feeder, Sanguem on account of maintenance work. Affected areas are Dessaiwaddo, Capximol, Valkini Colony No. 1, Colony No. 1 and surrounding area. DIP/NB/AXP/NP/PD/SN/2026/448
Skip to content