NEWS & EVENTS

  • वीज पुरवण खंडीत September 24, 2025
    ता. 24 सप्टेंबर 2025 ता. 25 सप्टेंबर 2025 दिसा पीएम चोगम फिडरावयल्यान सकाळी 9.30 ते दनपारां 1.00 वरा मेरेन आंब्रे कॉलनी, रॉडसन बेकरी, देवश्री स्प्लेंडर, वर्षा कॉलनी आनी सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना. म्हा /सप/ / विगां/ 2025/782
  • गोंय आदिवासी संशोधन संस्थेन एसटी स्वातंत्र्य सैनिकांची नावां मागयल्यात September 24, 2025
    ता. 24 सप्टेंबर 2025 गोंय आदिवासी संशोधन संस्थेन गोंयच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतिल्ल्या आनी जांच्या नावाची आजून मेरेन वळख वा नोंद जावंक ना, अशां अनुसूचित जमातीच्या (एसटी) व्यक्तींची नावां मागयल्यात. फर्मागुडी फोंडे हांगा बांदपात येवपी आदिवासी स्वातंत्र्य सैनिक वस्तुसंग्रहालयांत आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांची म्हायती प्रदर्शीत ...
  • वीज पुरवठा खंडित September 24, 2025
    २४ सप्टेंबर २०२५ पी एम चौगम फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आंब्रे कॉलनी, रॉडसन बेकरी, देवश्री स्प्लेंडर, वर्षा कॉलनी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६८१
  • हस्तकला, ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळातर्फे सेवा पखवाडा कार्यक्रम September 24, 2025
    २४ सप्टेंबर २०२५ गोवा हस्तकला, ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळाने हस्तकला वस्त्रोद्योग आणि कॉयर खात्याच्या सहकार्याने २५ सप्टेंबर २०२५ रोजी संध्या ४.०० वाजता कला आणि संस्कृती खात्याच्या संस्कृती भवनात गोव्यातील कारागीर आणि विणकरांचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी सेवा पखवाडा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात चिकण मातीपासून गणेश मूर्ती तयार करणाऱ्या ...
  • कला आणि संस्कृती खात्यातर्फे चित्रकला स्पर्धा September 24, 2025
    २४ सप्टेंबर २०२५ कला आणि संस्कृती संचालनालयाने पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या संयुक्त सहकार्याने गोव्यात २७ सप्टेंबर २०२५ ते १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि व्यावसायिक कलाकारांसाठी चित्रकला, कार्यशाळा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचा विषय ‘विकासित भारत’ असा आहे. शाळांना १ ऑक्टोबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी कार्यालयीन वेळेत कला आणि ...
  • SEVA PAKHWADA FELICITATION PROGRAMME AT SOCORRO CELEBRATES WOMEN EMPOWERMENT September 24, 2025
    Click here for Seva Pakhwada Report
  • वीज पुरवठा खंडित September 24, 2025
    २४ सप्टेंबर २०२५ ११ केव्ही संतोष गॅरेज फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत बँक ऑफ इंडिया कॉलनी, कृष्णा अपार्टमेंट, बँक ऑफ इंडिया कॉलनीच्या मागे व संतोष गॅरेजच्या मागे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६७९
  • दिव्यांगांसाठी पार्कींग September 24, 2025
    २४ सप्टेंबर २०२५ उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पणजीतील पाटो येथील कामाक्षी प्रसाद इमारतीसमोरील ५ x मीटर २.५० मीटर परिसरात दिव्यांग व्यक्तींच्या वाहनांसाठी पार्किंगची सूचना दिली आहे. आवश्यक ते सूचना फलकही उभारण्याचे आदेश दिले आहेत. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६७८
  • गतिरोधक उभारण्याचे आदेश September 24, 2025
    २४ सप्टेंबर २०२५ उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकारी यांनी आल्तिन पणजीतील येथे २ एसटीसी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सर्किट हाऊसकडे जाणाऱ्या आणि वाहतूक पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या बाजुने जाणाऱ्या रस्त्यावर दोन गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आवश्यक ते सूचना फलकही अभारण्याचे आदेश दिले आहेत. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६७७
  • ECI DELISTS 4 RUPPs FROM GOA September 23, 2025
    Panaji, September 23, 2025 As part of a comprehensive and continuous strategy to clean up the electoral system, the Election Commission of India (ECI) has been conducting a nationwide exercise to identify and delist Registered Unrecognized Political Parties (RUPPs) which have failed to fulfill the essential condition of contesting even a single election for the six ...
Skip to content