NEWS & EVENTS

  • ज्येश्ठ नागरिक सन्मान येवजणे खातीर अर्ज मागयल्यात July 24, 2026
    ता. 24 जुलय 2026 समाज कल्याण संचालनालयान ज्येश्ठ नागरिक सन्मान येवजणेखातीर अर्ज मागयल्यात. संचालनालयावतीन ता. 1 ऑक्टोबर 2026 दिसा संवसारीक ज्येश्ठ नागरिक दिसा राज्य पांवड्यावयल्या कार्यक्रमात 70 वर्सां पिराये वयल्या राज्यांतल्या 14 नामनेच्या ज्येश्ठ नागरिकांचो सत्कार करपात येतलो. ल्हान तालुक्यातल्यान एक आनी व्हड तालुक्यातल्यान दोग ज्येश्ठ नागरिकांची सत्काराखातीर निवड करपात येतली. यादस्तीक, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र आनी ...
  • APPEALS TO AVAIL BENEFIT OF AAROGYA SETU 2.0 July 24, 2026
    Panaji: July 24, 2026 Government of India has comprehensively revamped the Aarogya Setu application in line with the vision of the Ayushman Bharat Digital Mission (ABDM), transforming it into a citizen-centric digital health application that enables individuals and families to access, manage and monitor their health information and services conveniently. Aarogya Setu has been repurposed ...
  • वीज पुरवण खंडीत July 24, 2026
    ता. 24 जुलय 2026 ता. 25 जुलय 2026 दिसा 100 केव्हीए एंजेल रिसॉर्ट आनी 400 केव्हीए सपना गार्डन-पर्वरी ट्रान्सफॉर्मराचेर ताकतीकेचे दुरूस्ती काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 9.30 ते दनपारां 2.30 वरां मेरेन एंजेल रिसॉर्ट, सपना गार्डन आनी सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना. म्हा /सप/ / विगां/ 2026/483
  • बुडून मरण येवपाच्यो घडणूको टाळपा खातीर अ‍ॅडव्हायजरी जारी July 24, 2026
    ता. 24 जुलय 2026 बुडून मरण येवपाच्यो घडणूको टाळपा खातीर गोंय राज्य आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणान नागरिकांखातीर अ‍ॅडव्हायजरी जारी केल्या आनी सुरक्षा उपाय आनी काळजी घेवपाचो सल्लो दिला. उटंगाराचो पावस, पूर वा उदकाची पातळी वाडली आसतना न्हंयो, कॅनल, तळे, धरणां, कोंड, बीच, धबधबें वा हेर उदका स्त्रोतांनी न्हांवपाक, पेंवपाक वा हेर कारणां खातीर देवचें न्ह. पूरांत बुडील्लो ...
  • वीज पुरवठा खंडित July 24, 2026
    २४ जुलै २०२६ पर्वरी येथील ११ केव्ही एंजेल रिसोर्ट फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत एंजेल रिसोर्ट, सपना गार्डन आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४५५
  • गोव्यात कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि औद्योगिक प्रशासन मजबूत करण्यासाठी अपरांत सुरक्षा भवनचे उद्घाटन पायाभूत सुविधां, सुरक्षित कार्यस्थळे, कुशल मनुष्यबळ आणि अधिक मजबूत संस्था उभारण्याची आमची वचनबद्धता -मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत July 24, 2026
    २४ जुलै, २०२६ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरक्षित कार्यस्थळे आणि आधुनिक सार्वजनिक पायाभूत सुविधांप्रति गोवा सरकारची वचनबद्धता प्रतिपादून आल्तिन येथे कारखाना व बॉयलर निरीक्षक कार्यालयाच्या ‘अपरांत सुरक्षा भवन’ या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने १३.५३ कोटी रुपये खर्च करून विकसित केलेली ही सुविधा, व्यावसायिक सुरक्षा मजबूत करील तसेच नियामक सेवांमध्ये ...
  • राजभाषा संचालनालयातर्फे तांत्रिक शब्दावली निर्मिती कार्यशाळेचे यशस्वी आयोजन July 24, 2026
    २४ जुलै, २०२६ गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाने, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोग (सी. एस. टी. टी.) नवी दिल्ली यांच्या सहकार्याने,कोकणी भाषेतील वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली समृद्ध आणि प्रमाणित करण्याच्या चालू प्रयत्नांचा एक भाग म्हणून १३ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत पणजी येथील राजभाषा संचालनालयात भूगोल, जनसंचार/पत्रकारिता आणि नाट्यशास्त्र या क्षेत्रात तीन ...
  • वीज पुरवठा खंडित July 24, 2026
    २४ जुलै २०२६ ११ केव्ही गोवा कार्बन फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत मॉल, इगर्जेवाडो, डायना बार, सोनू टाऊनशीप, टीचर्स कॉलनी, ग्रीनफिल्ड, किंग्स स्कुल, रॉयल पॅराडाईज, गोवा सिंटर्ड भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४५२
  • वीज पुरवठा खंडित July 24, 2026
    २४ जुलै २०२६ २०० केव्हीए संजू दोनवाडो डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत दोनवाडो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४५१
  • धरती आबा सुविधा केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन July 24, 2026
    २४ जुलै, २०२६ आदिवासी कल्याण संचालनालयाने, आदिवासी समुदायांना सक्षम करण्याच्या उद्देशाने धरती आबा सुविधा केंद्र स्थापन करण्यासाठी सोसायटी नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत निमसरकारी संस्था (NGOs) किंवा सक्षम प्राधिकरणाकडे नोंदणीकृत चॅरिटेबल ट्रस्टकडून अर्ज मागविले आहेत. या केंद्राचा उद्देश अनुसूचित जमाती समुदायाला स्थानिक पातळीवर सहाय्य ...
Skip to content