Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२९ जुलै २०२६

११ केव्ही बाराझन फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३० आणि ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० ते संध्या ५.३० वाजेपर्यंत देसाईवाडो, कापशीमळ, वालकिणी कॉलनी क्र.१ आणि २ व सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४६२

Skip to content