वीज पुरवठा खंडित
५ ऑगस्ट २०२६
११ केव्ही कोलवाळे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत नाको, राम मंदिर, राम नगर, पीडब्ल्युडी कार्यालय, कोलवाळे पंचायत ऑफिस, सेंट रॉकवाडो, सेंट एन्थनीवाडो, पिकनिक रेस्टॉरंट, सहकारी हाऊसिंग सोसायटी, बिनानीच्यासमोर, नर्सरी होम आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४९०
