वीज पुरवठा खंडित
५ ऑगस्ट २०२६
११ केव्ही कवळेकर सुपर मार्केट पर्वरी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत कवळेकर सुपर मार्केट, गोपाळ नगराच्या कांही भागात, हाऊसिंग बोर्डाच्या कांही भागात आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे २०० केव्हीए डीटीई-पर्वरी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत डीटीई, अंगणवाडी, मस्जीद आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४९१
