NEWS & EVENTS

  • प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा खातीर अर्ज मागयल्यात June 19, 2026
    ता. 19 जून 2026 भुरग्यांच्या विविध क्षेत्रांतल्या असामान्य कर्तृत्वाची दखल घेवपा खातीर भारत सरकारा वतीन “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार” हो म्हत्वाचो राष्ट्रीय पुरस्कार भेटयतात. गुणवान तरणाट्या भुरग्यांचो सन्मान करपा खातीर सुरू केल्लो हो पुरस्कार शौर्य, खेळ, समाज सेवा, विज्ञान आनी तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आनी संस्कृती अशां स वर्गांत दितात. नवी दिल्लीत विशेश सुवाळ्यात भारताच्या राष्ट्रपती ...
  • POWER SHUTDOWN June 19, 2026
    Panaji: June 19, 2026 A power shut down has been arranged on June 20, 2026 from 10.00 a.m to 11.00 a.m, at Dando DTC, Taleigao to carry out routine maintenance works. Affected area are Dando and surrounding areas. DI/NB/AXP/GJG/PD/SN/2026/347
  • प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज June 19, 2026
    १९ जून २०२६ मुलांच्या विविध क्षेत्रातील असामान्य कतृत्वाची दखल घेण्यासाठी भारत सरकारच्यावतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा महत्वाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. गणवान तरूण मुलांचा सन्मान करण्यासाठी सुरू केलेला हा पुरस्कार शौर्य,खेळ, समाज सेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती अशा सहा वर्गात देतात. नवी दिल्लीत विशेषसोहण्यात भारताच्या राष्ट्रपतीहस्ते हे पुरस्कार देण्यात येतात. ५ वर्षापेक्षा ...
  • वीज पुरवठा खंडित June 19, 2026
    १९ जून २०२६ ११ केव्ही मळार फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २० जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सह्याद्री, विजयनगर, मिलरॉक १ आणि २ आणि खोर्ली भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३९९
  • औद्योगिक कामगारांसाठी योजना June 19, 2026
    १९ जून २०२६ गोवा कामगार कल्याण मंडळ गोव्यातील औद्योगिक कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करते. २०२६ – २०२७ वर्षासाठी राज्यातील पात्र औध्योगिक कामगारांना या योजनेखाली मदत आणि लाभ देण्याचा मंडळाचा प्रस्ताव आहे. या योजनांमध्ये औद्योगिक कामगार, कर्मचाऱ्यांच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना पुस्तके, पुस्तके खरेदी करण्यासाठी, तसेच इयत्ता पहिली ते चौथीमध्ये शिकणाऱ्या ...
  • नीट परीक्षा देणाऱ्या विद्यांर्थ्यांसाठी कदंब बसची व्यवस्था June 19, 2026
    १९ जून, २०२६ कदंबा वाहतूक महामंडळाने २१ जून रोजी विविध परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षा देणाऱ्या विध्यांर्थ्यांसाठी कदंबा बस सेवेची व्यवस्ता करण्यात आली आहे. विध्यांर्थ्यांना वेळेत पोचण्यास मदत व्हावी म्हणून ही व्यावस्ता केली आहे. पणजी ते कुजिरा कॉम्प्लेक्स, पणजी ते केंद्रिय विध्यालय बांबोळी, पणजी ते आयएनएस मांडवी, बेती वेरे, म्हापसा ते सेंट झेवियर्स उच्च माध्यमिक विद्यालय, ...
  • सर्व कर्मचाऱ्यांना २१ जून रोजी योगामध्ये सहभागी होण्याचे सरकारचे आवाहन. June 19, 2026
     १९ जून, २०२६ १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून २०२६ रोजी राज्यभरात साजरा केला जाईल आणि या योग दिनाच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग असावा.   सर्व साधारण प्रशासन खात्याने सर्व खातेप्रमुख, कार्यालये, स्वायत्त संस्था, महामंडळे यांना एक परिपत्रक जारी करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जवळच्या ठिकाणी आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निर्देश ...
  • वीज पुरवठा खंडित June 19, 2026
    १९ जून २०२६ २०० केव्हीए वाडे कॉलनी क्र.१ डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २३ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत वाडे- कुर्डी ग्रामपंचायतीतील वाडे कॉलनी क्र. १ भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३९५
  • वीज पुरवठा खंडित June 19, 2026
    १९ जून २०२६ २०० केव्हीए प्लाझा १ डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २० जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत हरमल ग्रामपंचायतीतील गिरकरवाडा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. त्याचप्रमाणे २०० केव्हीए वनीन गिरकरवाडा डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २० जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत हरमल ग्रामपंचायतीतील ...
  • POWER SHUTDOWN June 19, 2026
    Panaji: June 19, 2026 A power shut down has been arranged on June 20, 2026 from 09.00 a.m to 1.00 p.m at 200 KVA New Girkarwada DTC at Girkarwada, Harmal to carry out routine maintenance works. Affected area are Grikarwada & surrounding areas in village panchayat Harmal. Similarly, a power shut down has been ...
Skip to content