वीज पुरवठा खंडित
१२ ऑगस्ट २०२६
११ केव्ही सांगे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत बामणसाई, कर्नाटक बॅंकेजवळ, नंदुर्ले, गुण्याभाट आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५१६
