Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज तारांबाबत इशारा

२७ ऑगस्ट, २०२६

३३/ ११ केव्ही काणकोण उपकेंद्रापासून ११ केव्ही आगोंद आणि ११ केव्ही खोला फिडरपर्यंत नव्याने ओढण्यात आलेली भूमीगत वीज वाहिन्या व त्याच्या संघटित वीज यंत्रणा २६ ऑगस्ट पासून विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच भारीत राहील. लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५८६

Skip to content