Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२ नोव्हेंबर, २०२६

११ केव्ही वाडे लेक फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आल्त चिखली, कॉटेज हॉस्पीटलच्यामागे, मोगूबाई इस्टेट आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७४६

Skip to content