Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१३ ऑक्टोबर, २०२६

एसएफएक्स स्कुल ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत एसएफएक्स स्कुल, नोवो पोर्तुगाल आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६९१

Skip to content