NEWS & EVENTS

  • POWER SHUTDOWN July 1, 2026
    Panaji: July 01, 2026 A power shut down has been arranged on July 02, 2026 from 9.00 a.m to 2.00 p.m at 11 KV New Vaddem feeder, Vasco to carry out routine maintenance works. Affected area are near Santoshi Mata temple, near Noorani Masjid, near overbridge and last bus stand at New Vaddem. Similarly a power ...
  • शेती वेवसायातले आधुनिक तंत्रज्ञान आनी नवीन संदी विशयाचेर कार्यशाळा July 1, 2026
    ता. 1 जुलय 2026 गोंय सरकारच्या कृशी संचालनालयान 7 जुलय 2026 दिसा रविंद्र भवन, साखळी हांगा “शेती वेवसायातले आधुनिक तंत्रज्ञान आनी नवीन संदी” ह्या विशयाचेर राज्य पांवड्याचेर कार्यशाळा आयोजीत केल्या. शेतकांर, शेतकरी उत्पादक संस्थां, विद्यार्थीं, संशोधक, कृशी वेवसायिक आनी हेर संबंदीत वेवसायिकांमदी आधुनिक शेती तंत्रज्ञान आनी कृशी क्षेत्रातल्या संदीविशी जागृताय निर्माण करपाच्या उद्देशान ह्या ...
  • मुख्यमंत्री- वशिश्ठ गुरू पुरस्कार 2025-26 खातीर स्वयं-नामांकनां मागयल्यात July 1, 2026
    ता. 1 जुलय 2026 शिक्षण संचालनालयांन “मुख्यमंत्री- वशिश्ठ गुरू पुरस्कार 2025-26” खातीर गोंय राज्यांतल्या सरकारी आनी सरकारी अनुदानीत मुळाव्या, माध्यमिक आनी उच्च माध्यमिक शाळांच्या पात्र शिक्षकांकडल्यान स्वयं-नामांकनां मागयल्यात. शिक्षकांनी पणजी, म्हापसा आनी मडगांवच्या शिक्षणीक विभागाकडेन 31 जुलय 2026 मेरेन आपली नामांकनां नोंद करची. ...
  • १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार July 1, 2026
    १ जुलै, २०२६ समाज कल्याण संचालनालयाने १ ऑक्टोबर, २०२६ रोजी ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिना’निमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमात ७० वर्षांवरील १४ गुणवंत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. या सत्कारात स्मृतिचिन्ह, शाल, प्रमाणपत्र, नारळ आणि ५०००/- रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. सत्कारासाठी लहान तालुक्यातून एका आणि मोठ्या तालुक्यातून दोन ज्येष्ठ नागरिकांची निवड केली जाईल. अर्ज समाज ...
  • वीज पुरवठा खंडित July 1, 2026
    १ जुलै २०२६ २०० केव्हीए आराडी डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत वाव वॉशिंग सेंटर, सरकारी शाळेजवळ, आराडी जंक्शन आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४११
  • वीज पुरवठा खंडित July 1, 2026
    १ जुलै २०२६ पॅराडाईज ऑन अर्थ डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत संतोषी माता मंदिराजवळ, नुरानी मस्जीदजवळ, ओव्हरब्रीजजवळ आणि नवे वाडेतील लास्ट बस स्टॅंड भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४१०
  • वीज पुरवठा खंडित July 1, 2026
    १ जुलै २०२६ ११ केव्ही वाडे वास्को फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत संतोषी माता मंदिराजवळ, नुरानी मस्जीदजवळ, ओव्हरब्रीजजवळ आणि नवे वाडेतील लास्ट बस स्टॅंड भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४०९
  • ज्येश्ठ नागरिक सन्मान येवजणे खातीर अर्ज मागयल्यात July 1, 2026
    ता. 1 जुलय 2026 समाज कल्याण संचालनालयान ज्येश्ठ नागरिक सन्मान येवजणेखातीर अर्ज मागयल्यात. संचालनालयावतीन ता. 1 ऑक्टोबर 2026 दिसा संवसारीक ज्येश्ठ नागरिक दिसा राज्य पांवड्यावयल्या कार्यक्रमात 70 वर्सां पिराये वयल्या राज्यांतल्या 14 नामनेच्या ज्येश्ठ नागरिकांचो सत्कार करपात येतलो. ल्हान तालुक्यातल्यान एक आनी व्हड तालुक्यातल्यान दोग ज्येश्ठ नागरिकांची सत्काराखातीर निवड करपात येतली. यादस्तीक, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र आनी ...
  • मुख्यमंत्री-वशिष्ठ गुरु पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन July 1, 2026
    १ जुलै २०२६ शिक्षण संचालनालयाने ” मुख्यमंत्री-वशिष्ठ गुरु पुरस्कार-२०२५-२६ ” साठी गोवा राज्यातील सरकारी आणि सरकारी अनुदानित प्रथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या पात्र शिक्षकांकडून स्व-नामांकन मागविली आहेत . शिक्षकांनी स्व-नामांकन नोंदणी ३१ जुलै २०२६ पर्यंत पणजी, म्हापसा आणि मडगाव येथील सर्व शैक्षणिक विभागामध्ये करावी. विहित नमुन्यातील अर्ज आणि मार्गदर्शक ...
  • १ जुलै रोजी कृषक सन्मान दिवस June 30, 2026
    ३० जून २०२६ सहकार खात्याने १ जुलै २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता कुर्टी फोंडा येथील सहकार भवनात राष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्ताने कृषक सन्मान दिवसाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमास सहकारमंत्री श्री सुभाष शिरोडकर उपस्थित राहणार आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी योगदान दिल्याबद्दल सहकारी संस्थांचा यावेळी सत्कार करण्यात येईल. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४०७
Skip to content