- CHIEF MINISTER GREETS PEOPLE ON MILAD-UN-NABI September 4, 2025
Panaji : September 04, 2025
The Chief Minister Dr Pramod Sawant has greeted the people of Goa, especially the Muslim brethren, on the occasion of Milad-un-Nabi.
In his message, the Chief Minister said that the day is observed with devotion and is a time for prayers, gatherings and acts of goodwill. He expressed hope that the ...
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि विध्यावेतन योजना September 4, 2025
४ सप्टेंबर २०२५
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण संचालनालयाच्या वतीने विविध शाळा, महाविद्यालये, संस्था इत्यादींमध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विध्यावेतन आणि शिष्यवृत्ती देण्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येते.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २०० रुपये विध्यावेतन आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति महिना ३०० रुपये विध्यावेतन ११ महिन्यांसाठी देण्यात येईल. विद्यापीठ अभ्यासक्रमांनुसार नववी ते ...
- मुख्यमंत्र्याकडल्यान ईद ई मिलाद निमतान परबीं September 4, 2025
ता. 4 सप्टेंबर 2025
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी गोंयच्या लोकांक आनी खास करून मुस्लिम भाव-भयणांक ईद ई मिलाद वा मिलाद ऊन नबी निमतान उर्बेभरीत परबीं भेटयल्या.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणटा, हो पवित्र दीस भक्तिभाव, प्रार्थना आनी सद्भावनेन मनयतात. ह्या पवित्र दिसा लोकांमदी एकजूट आनी भावपणाचे नाते मजबूत करपाक मजत जातली, अशी आस्त बाळगीता आनी ...
- मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना मिलाद-उन-नबीनिमित्त शुभेच्छा September 4, 2025
४ सप्टेंबर २०२५
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना विशेषतः मुस्लिम बांधवांना मिलाद-उन-नबीनिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, हा दिवस भक्तीभावाने, प्रार्थना आणि सद्भावनेने साजरा करतात. हा दिवस लोकांना एकत्र आणण्यास आणि बंधुत्वाचे बंधन मजबूत करण्यास मदत करील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आणि ईद-ए-मिलाद (मिलाद-उन-नबी) च्या या शुभ प्रसंगी मी पुन्हा एकदा ...
- वीज पुरवण खंडीत September 2, 2025
ता. 2 सप्टेंबर 2025
ता. 3 सप्टेंबर 2025 दिसा पर्वरी वाठारांतल्या 100 केव्हीए शेट्ये विहार-1 फिडराचेर ताकतीकेचे दुरूस्ती काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 9.30 ते दनपारां 2.00 वरा मेरेन शेट्ये विहार, उद्यान बिल्डिंग, भुतकीवाडो आनी सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना.
म्हा /सप/ / विगां/ 2025/718
- हॉस्पेट-वास्को दोट्टीकरण रेल्वे मार्गाखातीर अतिरिक्त जमीन संपादीत करपाच्या बातमी विशीं खुलासो September 2, 2025
ता. 2 सप्टेंबर 2025
हॉस्पेट-वास्को दोट्टीकरण रेल्वे मार्ग प्रकल्पा संबंदीत कोळशाच्या हाताळणी खातीर अतिरिक्त जमीन संपादीत करपात येता, अशों बातम्यो कांय खबरांपत्रांनी उजवाडाक आयल्या हे विशीं गोंय सरकारान खुलासो केला. ह्यो बातम्यो चुकीच्यो आसून ह्या प्रकल्पा संबंदीत वस्तुस्थिती अशी आसा की, रेल विकास निगम लिमिटेडान रेल्वे मंत्रालयाच्या येवजणे प्रमाण कासावली, सांकवाळ आनी आरोसी गावांत ...
- केळशी रेंजमध्ये लहान शस्त्रांचा गोळीबार प्रशिक्षण September 2, 2025
२ सप्टेंबर २०२५
शस्त्र प्रशिक्षण विभाग आयएनएस हंसा, दाबोळी येथे ३ आणि ४ सप्टेंबर २०२५ रोजी केळशी रेंज भागात लहान शस्त्रांचे गोळीबार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. गोळीबार रेंज जवळच्या भागातील नागरिकांना आणि मालमत्तेस कोणताही धोका नसेल. गोळीबाराच्या आवाजाने रहिवाशांनी घाबरू नये असा सल्ला देण्यात येत आहे.
तथापि, केळशी रेंज लगतच्या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास स्थानिक नागरिकांना मनाई आहे. ...
- गतिरोधक उभारण्याचे आदेश September 2, 2025
२ सप्टेंबर २०२५
दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी वेर्णा भागात सिप्ला सर्कलपासून महालसा मंदिराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर सिप्ला कंपनीच्या मुख्य प्रवेश व्दाराजवळ दोन्ही बाजुने गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आवश्यक ते सूचना फलकही उभारण्याचे आदेश दिले आहेत.
मा/वाप/दिबां/एपी/रना/ २०२५/६२६
- वीज पुरवठा खंडित September 2, 2025
२ सप्टेंबर २०२५
दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी वेर्णा भागात सिप्ला सर्कलपासून महालसा मंदिराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर सिप्ला कंपनीच्या मुख्य प्रवेश व्दाराजवळ दोन्ही बाजुने गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आवश्यक ते सूचना फलकही उभारण्याचे आदेश दिले आहेत.
मा/वाप/दिबां/एपी/रना/ २०२५/६२६
- स्पीडब्रेकर घालपाचो आदेश September 2, 2025
दक्षीण गोंय जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यान वेर्णा वाठारांत सिप्ला सर्कला सावन म्हाळसा देवळा वटेन वचपी अंतर्गत रस्त्याचेर सिप्ला कंपनीच्या मुखेल गेटी लागी दोनीय वटेनच्यान स्पीडब्रेकर घालून येरादारीक सुचोवणी दिवपी तकटे लावपाचो आदेश दिला.
म्हा /सप/ / विगां/ 2025/719