- बी.टेक कृषी अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज मागविले July 9, 2026
९ जुलै, २०२६
कृषी संचालनालयाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी, महाराष्ट्र येथे बी.टेक कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. बी.टेक कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी २ विद्यार्थ्यांना पुरस्कृत केले जाते. बी.टेक कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उमेदवारांची निवड जेईई (मेन) निकालाच्या आधारावर केली जाईल.
कृषी संचालनालय, कृषी भवन, टोंक, करंझाळे येथे विहीत ...
- फळदेसाई यांच्या हस्ते केपे येथील सरकारी महाविद्यालयात नवीन शैक्षणिक सुविधांचे उद्घाटन July 9, 2026
९ जुलै, २०२६
समाजकल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई यांनी आमदार श्री निलेश काब्राल यांच्यासमवेत आज सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात संगणक विज्ञान प्रयोगशाळा, स्मार्ट बोर्ड आणि दोन महाविद्यालयीन बसेसचे उद्घाटन केले. दक्षिण गोवा जिल्हा खनिज प्रतिष्ठान (ट्रस्ट) यांच्या आर्थिक सहाय्याने उभारण्यात आलेल्या या सुविधांसाठी एकूण ८१.६० लाख रुपये खर्च आला आहे.
या प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री ...
- वीज पुरवण खंडीत July 8, 2026
ता. 8 जुलय 2026
फाल्या ता. 9 जुलय 2026 दिसा 11 केव्ही पालये -केरी ट्रान्सफॉर्मराचेर ताकतीकेचे दुरूस्ती काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 9.00 ते दनपारां 1.00 वरां मेरेन ग्रामपंचायत केरी, तेरेखोल आनी पालये ग्रामपंचायतीतल्या भोमवाडो वाठारांत वीज पुरवण जावची ना.
म्हा /सप/ / विगां/ 2026/448
- वीज पुरवठा खंडित July 8, 2026
८ जुलै २०२६
११ केव्ही पाळये केरी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत केरी ग्रामपंचायत, तेरेखोल आणि पाळये ग्रामपंचायतीतील भोमवाडा भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४३२
- स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी नोकरीतील आरक्षणाच्या कालावधीत वाढ July 8, 2026
८ जुलै, २०२६
गृह खात्याने स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी नोकरी देण्याच्या योजनेस २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत किंवा गृह खात्याकडे नोंदणी केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या राहिलेल्या मुलांची नावे रोजगारासाठी पुरस्कृत होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अशा दुरूस्तीसंबंधी गृह खात्याने अधिसूचना जारी केली आहे.
सरकारने मूळतः २०१३-१४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केल्यानुसार स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याची योजना ...
- ९ जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस July 8, 2026
८ जुलै २०२६
मत्स्योध्योग संचालनालयाने ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता पणजी जिमखाना कांपाल पणजी येथे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस समारंभाचे आयोजन केले आहे.
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस समारंभास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मच्छिमारी मंत्री श्री निळकंठ हळर्णकर सदर कार्यक्रमास हजर राहतील.
राष्ट्रीय मत्स्य पालन दिनानिमित्ताने डॉ हिरालाल चौधरी आणि डॉ के.एच.अलिकुन्ही यांच्या ऐतिहासिक कार्याची आठवण करण्यात ...
- स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांक नोकरी दिवपाची येवजण आनीक एक वर्स चालू उरतली July 8, 2026
ता. 8 जुलय 2026
गृह खात्यान स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांक नोकरी दिवपाची येवजण आनीक एक वर्स म्हळ्यार 28 फेब्रुवारी 2027 मेरेन वा गृह खात्याकडेन नोंदणी केल्ली स्वांतत्र्य सैनिकांच्या उरिल्ल्या भुरग्यांची नावां रोजगारा खातीर पुरस्कृत जाय मेरेन चालू दवरपाचो निर्णय घेतला. हे दुरूस्ती विशीं ...
- POWER SHUTDOWN July 8, 2026
Panaji: July 03, 2026
A power shut down has been arranged on July 09, 2026 from 9.00 a.m to 01.00 p.m at 11KV Palyem Keri feeder, Pernem to carry out routine maintenance works. Affected area Village Panchayat Keri, Terekhol and Bhomwada in Village Panchayat Palyem.
DI/NB/AXP/SAG/SF/SN/2026/395
- आधार कार्डामध्ये ईमेल अध्ययावत करण्यासाठी शुल्क माफ July 7, 2026
७ जुलै २०२६
आधार कार्डधारकांना आपला ईमेल पत्ता अध्ययावत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारतीय युनिक आयडेंटीफिकेशन अधिकारिणीने आधार मोबाईल एप्लिकेशनव्दारे ईमेल पत्ता अध्ययावत करण्याच्या सेवेसाठी लागणारे ७५ रूपयांचे शुल्क माफ केले आहे.
आधार मोबाईल एप्लिकेशनव्दारे ईमेल पत्ता अपडेट करण्याची सेवा १ जुलै २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मोफत उपलब्ध असेल.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४२९
- राष्ट्रीय मत्स्य शेतकार दीस कार्यक्रम July 7, 2026
ता. 7 जुलय 2026
नुस्तेमारी संचालनालयान 9 जुलय 2026 दिसा सकाळी 9.30 वराचेर पणजी जिमखाना, कांपाल पणजी हांगा राष्ट्रीय मत्स्य शेतकार दीस कार्यक्रमाचे आयोजन केला. राष्ट्रीय मत्स्यपालन दिसानिमतान डॉ. हिरालाल चौधरी आनी डॉ. के.एच. अलिकुन्ही हांच्या इतिहासिक कार्याचो उगडास करपात येता. तांणी 1957 त ...