वीज पुरवठा खंडित
२ जुलै २०२६
धुमासकर ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत कोपरे, थिवी पोस्ट ऑफिस आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४१४