Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२ जुलै २०२६

११ केव्ही मयडे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत साईनगर आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४१५

Skip to content