Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२ जुलै २०२६

११ केव्ही इंडस्ट्री ओव्हरहेड फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत कोलवाळ हाऊसिंग बोर्ड भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४१६

Skip to content