- तरणाट्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागापसून प्रेरणा घेवपाची गरज- शिरोडकर June 18, 2026
ता. 18 जून 2026
उदकास्त्रोत मंत्री श्री. सुभाष शिरोडकर हांणी गोंय मुक्ती खातीर त्याग केल्ल्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचो उगडास करपाची गरज आशिल्ल्याचें सांगून युवकांनी तंत्रज्ञानाच्या युगात इनोव्हेशन आनी सर्जनशीलतायेचे गिन्यान आत्मसात करतना देशभक्तीची मुल्यां उचलून धरपाची मागणी केली.
गोंय क्रांती दिसानिमतान फोंडेच्या क्रांती मैदानाचेर आयोजीत कार्यक्रमात फुडें उलयतना शिरोडकर हांणी सांगलें, युवा ...
- नीट परीक्षा दिवपी विद्यार्थ्यां खातीर कदंब बस सेवेची वेवस्था June 18, 2026
ता. 18 जून 2026
कदंब येरादारी म्हामंडळान 21 जून दिसा विविध परीक्षा केंद्रांचेर नीट परीक्षा दिवपी विद्यार्थ्यां खातीर कदंब बस सेवेची वेवस्था केल्या. विद्यार्थ्यांक परीक्षा केंद्रांचेर वेळार पावपाक मजत जावची म्हूण ही वेवस्था केल्या. पणजी ते कुजीरा-बांबोळी स्कुल कॉम्पलेक्स, पणजी ते केंद्रीय विद्यालय, बांबोळी, पणजी ते आयएनएस मांडवी, बेती वेर, म्हापशें ते सेंट झेव्हियर हायर ...
- वीज पुरवठा खंडित June 18, 2026
१८ जून २०२६
११ केव्ही मळार फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २० जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सह्याद्री, विजयनगर, मिलरॉक १ आणि २ आणि खोर्ली भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३९२
- ‘सहकार सेवा भवन’चे उद्घाटन “गोव्यामध्ये सर्वसमावेशक विकास आणि सामुदायिक विकासाच्या सर्वात मजबूत स्तंभांपैकी एक सहकार चळवळ – डॉ. प्रमोद सावंत June 18, 2026
१८ जून २०२६
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या सहकारी क्षेत्राची संस्थात्मक चौकट बळकट करण्याच्या उद्देशाने आज तिसवाडीतील मेरशी येथे सहकारी संस्थांच्या निबंधकांचे मुख्यालयाच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘सहकार सेवा भवन’चे उद्घाटन केले. या नवीन सुविधेमुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल आणि राज्यभरात कार्यरत असलेल्या सहकारी संस्थांना सुधारित सेवा मिळतील अशी अपेक्षा आहे.
सहकारी प्रशासनासाठी एक समर्पित केंद्र म्हणून स्थापित ...
- १९ जून रोजी संयोग – आयएसएम योग शिखर परिषद २०२६ ने गोव्यात आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यास सुरुवात June 18, 2026
१८ जून २०२६
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उत्साहाचे प्रतीक म्हणून, संयोग – आयएसएम योग शिखर परिषद २०२६, १९ जून २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता ताज सिदाद दी गोवा हेरिटेज, बांबोळी येथे आयोजित केली आहे. गोवा आयुर्वेदिक आणि इतर संलग्न भारतीय वैद्यक प्रणाली परिषद, आयुष विभागाच्या सहकार्याने आयोजित या शिखर परिषदेत, शिक्षण, संवाद आणि सर्वांगिण आरोग्यासाठी आयुर्वेद चिकित्सक, ...
- तरुणांनी स्वातंत्र्य सैनिकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे- शिरोडकर June 18, 2026
१८ जून २०२६
जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी गोव्याच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याची गरज असल्याचे सांगून तरुणांना तंत्रज्ञानाच्या युगात नाविन्य आणि सर्जनशीलता आत्मसात करताना देशभक्तीची मूल्ये जपण्याचे आवाहन केले.
फोंडा येथील क्रांती मैदानावर आयोजित गोवा क्रांती दिनाच्या कार्यक्रमात बोलताना श्री शिरोडकर यांनी तरुण पिढीने स्वातंत्र्य चळवळीतील संघर्ष समजून घेतला ...
- मडगाव येथे देशभक्तीच्या उत्साहात गोवा क्रांती दिन साजरा June 18, 2026
१८ जून, २०२६
मडगाव येथील लोहिया मैदानावर आयोजित कार्यक्रमात देशभक्तीच्या उत्साहात गोवा क्रांती दिन साजरा करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री, श्री. दिगंबर कामत यांनी पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीविरुद्ध गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीत शौर्याने लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
श्री. दिगंबर कामत यांनी गोवा क्रांती दिनाचे महत्त्व प्रतिपादून वसाहतवादी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढण्याकरिता लोकांच्या मनात स्फूर्ती निर्माण करण्यात ...
- वीज पुरवठा खंडित June 18, 2026
१८ जून २०२६
११ केव्ही न्यू वाडे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २० जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत संतोषी माता मंदिराजवळ, मस्जीद जवळ, ओव्हर ब्रीजजवळ, शांतीनगर आणि लास्ट बस स्टॉप भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३८८
- निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकल्याबद्दल दंड June 18, 2026
१८ जून २०२६
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ तयार करून विकणाऱ्या अन्न व्यवसाय चालकाला दंड आकारला आहे.
मे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लि. लाईफ केअर लॉजिस्टिक्स प्रा. लि., सर्व्हे क्र. २५५/२ (बी), गाव लोटली, एशियन पेंट गोदामाजवळ, वेर्णा इंडस्ट्रीज भागात, वेर्णा, सासस्टी – गोवा ४०३७२२ यांना ५०,०००/- रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३८७
- वीज तारांबाबत इशारा June 18, 2026
१८ जून २०२६
काणकोण तालुक्यातील राजबाग तारीर येथे ३३ केव्ह एचटी ग्राहक मे. भारत हॉटेल यांना वीज पूरवठा करण्यासाठी भूमीगत ओढण्यात आलेले नवीन वीज केबल व त्याच्या संघटित वीज यंत्रणा १५ जून २०२६ पासून विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच भारीत राहील.
लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जीवीतास धोका ...