वीज पुरवठा खंडित
२ नोव्हेंबर, २०२६
२०० केव्हीए शांतीनगर डीटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ह्युंडाई शोरूम समोर, कार्तिक हाऊसजवळ आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७४५
