Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

१ जुलै रोजी कृषक सन्मान दिवस

३० जून २०२६

सहकार खात्याने १ जुलै २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता कुर्टी फोंडा येथील सहकार भवनात राष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्ताने कृषक सन्मान दिवसाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमास सहकारमंत्री श्री सुभाष शिरोडकर उपस्थित राहणार आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी योगदान दिल्याबद्दल सहकारी संस्थांचा यावेळी सत्कार करण्यात येईल.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४०७

Skip to content