Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

मुख्यमंत्री-वशिष्ठ गुरु पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

१ जुलै २०२६

शिक्षण संचालनालयाने ” मुख्यमंत्री-वशिष्ठ गुरु पुरस्कार-२०२५-२६ ” साठी गोवा राज्यातील सरकारी आणि सरकारी अनुदानित प्रथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या पात्र शिक्षकांकडून स्व-नामांकन मागविली आहेत . शिक्षकांनी स्व-नामांकन नोंदणी ३१ जुलै २०२६ पर्यंत पणजी, म्हापसा आणि मडगाव येथील सर्व शैक्षणिक विभागामध्ये करावी. विहित नमुन्यातील अर्ज आणि मार्गदर्शक तत्त्वे संबंधित तालुका एडीईआय आणि विभागिय शैक्षणिक कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी www.education.goa.gov.in भेट द्यावी.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४१२

Skip to content