वीज पुरवठा खंडित
३० जून २०२६
२०० केव्हीए रिक्षा स्टॅंड आणि सिंडीकेट बॅंक ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत पाळोळे जंक्शन ते टॅक्सी स्टॅंड आणि पाळोळे जंक्शन ते सिंडीकेट बॅंकपर्यंतच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४०६
