Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

संपूर्ण बार्देश तालुका आणि डिचोली तालुक्यातील कांही भागात २७ आणि २८ मे रोजी मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा

२५ मे २०२६

अस्नोडा येथील जल प्रक्रिया प्रकल्पाचे तांतडीने दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २७ आणि २८ मे रोजी संपूर्ण बार्देश तालुका आणि डिचोली तालुक्यातील कांही भागात मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा केला जाणार आहे. ग्राहकांनी या गैरसोयीची नोंद घ्यावी.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३३८

Skip to content