Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२५ मे २०२६

११ केव्ही मांगूर फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३१ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत मेस्तावाडा, राममंदिर, ड्रायव्हरहिल, बेलाबाई, ओरुले, कोमुनिदाद बिल्डिंग जवळ, मांगूर हिल, सेंट तेरेझा, अंबाबाई मंदिर, टेकडी, नावेलकर जंक्शन, डाउन मांगोर, गुरुद्वारा, वरुणापुरी, गांधीनगर, साई नगर, फकीर गल्ली आणि शांतीनगर भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही वास्को सीटी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३१ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आयओसीएल, वास्को पोलीस स्टेशन जवळ, एमटीपी इन्स्टिट्यूट जवळ, मॉडर्न मार्केट, मॅक्स मॉल, भाजी मार्केट, साळगावकर ऑफिस, सिने वास्को, कमर्शियल टॅक्स बिल्डिंग, नवीन मासळी मार्केट जवळ आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३३७

Skip to content