वीज पुरवठा खंडित
२५ मे २०२६
११ केव्ही बाराजन फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २६ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत वाळश्रे डोंगरी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे कामत कॉम्प्लेक्स सीएसएस ट्रान्सफॉर्मवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २६ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत कामत कॉम्प्लेक्स, पै भवन, रायकर हॉस्पिटल, सिद्धार्थ अपार्टमेंट्स, डिलक्स अपार्टमेंट्स आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३३६
