वीज पुरवठा खंडित
२५ मे २०२६
११ केव्ही कुठ्ठाळी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २७ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत वेर्णा जंक्शन, म्हर्दोळ हॉटेल, वेर्णा मस्जीद, किरा पावलो, एचटीसी टोयोटा, हॉटेल केसरव्हाळ, सोडा फॅक्टरी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३३९
