वीज पुरवठा खंडित
२५ मे २०२६
११ केव्ही केरी कुंकळी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २६ मे २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत केरी ग्रामपंचायत, नाले, विजयदुर्गा, अमाडी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३४०
