वीज पुरवठा खंडित
१९ नोव्हेंबर, २०२६
११ केव्ही आरोसी फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बागा, कांसावली चर्च, झेंडो, पोस्ट कार्ड, कॉटारवाडो, कुयेली आणि प्राथमिक आरोग्य केंद्र भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
.
त्याचप्रमाणे सिब्रेट ट्रान्सफोरमरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत सिब्रेट आणि कारशेट भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अभी /ऑपी/रना/ २०२६/ ८०९
