वीज पुरवठा खंडित
१३ ऑक्टोबर, २०२६
चैतन्य डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत चैतन्य ब्ल्युबे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे पेट्रोलपंप डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत बार वाज, मित्र बाजार, दांडो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६९०
