Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२८ ऑक्टोबर, २०२६

२०० केव्हीए पर्वरी पीडी कामत डीटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत पीडी कामत आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७२८

Skip to content