वीज पुरवठा खंडित
२४ जुलै २०२६
११ केव्ही चिंचिणीँ फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत बायपास, आईस फॅक्टरी, ओर्ली पूल, कोड्यावाडो, देऊसा कोपेल,वेळुरे, वेळुरे आगर भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४४९
