Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१९ मे २०२६

लेक व्ह्युव डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २१ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत लेक व्ह्यू कॉलनी लेन १, २ आणि ३, कोस्टल पर्ल हॉटेल लेकव्ह्यू, युरोकिड्स प्रीस्कूल, हॉटेल सी होम्स, शालोम ३ आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३३२

Skip to content