वीज पुरवठा खंडित
१९ मे २०२६
गोवेकर नगर डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २० मे २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत गोवेकर नगर डीटीसी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे राजेश शेट डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २० मे २०२६ रोजी दुपारी ३.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत राजेश शेट डीटीसी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३३१
