Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज तारांबाबत इशारा

३० एप्रिल २०२६

फोंडा येथे मे. आर. आर. रियल्टर्स, “आर. आर. एलिट” यांना वीजपुरवठा करण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेला २०० केव्हीए वितरण ट्रान्सफोरमर केंद्र व त्याच्या संघटित वीज यंत्रणा विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच भारीत राहील.

लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जीवीतास धोका आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२७७

Skip to content