डिचोली, साखळी, मये भागात मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा
३० एप्रिल २०२६
मये मतदारसंघातील कोडाळ कारापूर गावातील सर्वे क्र. १०४/४बीतून ६०० एमएमडीआय पाईपलाईनचे तांतडीने स्थलांतर करण्याचे असल्याने ५ आणि ६ मे रोजी संपूर्ण डिचोली, साखळी, मये मतदारसंघातील कांही भागात मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा होईल असे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२७९
