वीज पूरवठा खंडित
२७ ऑगस्ट, २०२६
११ केव्ही पाटे- कुंकळी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत खड्डे, अडणे, कुपवाडा, टाकवाडा, बाळ्ळी देऊळवाडा आणि वेळीपवाडा भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५८५
