Konkani Press ReleaseLatest NewsPress Releases

वीज पुरवठा खंडित

३ नोव्हेंबर, २०२६

१०० केव्हीए वाडे कॉलनी क्र.३ डीटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत वाडे कुर्डी ग्रामपंचायतीतील वाडे कॉलनी क्र.३ मधील भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७५२

Skip to content